जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदतवाढ(शासन निर्णय)
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्यांची मुदत देणेबाबत शासन आदेश दिनांक -५/९/२०२४