सुनिता विल्यम्स….अंतराळ विरांगणेचा प्रेरणादायी प्रवास
सुनिता विल्यम्स: अंतराळ विरांगणेचा प्रेरणादायी प्रवास
आठ दिवसांसाठी अभ्यास मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या सुनिता विल्यम्स कितीतरी दिवस झाले तेथेच अंतराळ स्थानकावर अडकून पडल्या आहेत.संपूर्ण जग त्यांच्या परत येण्याची वाट पाहत आहे.अश्या परिस्थितीत सुध्धा त्यांचा आत्मविश्वास थोडा देखील ढळला नाही.विशेष म्हणजे त्या तिथून निवडणुकीत मतदान करणार आहेत.
अश्या या अंतराळ विरांगणेचा म्हणजेच सुनिता विल्यम्स यांचा आज वाढदिवस….त्यानिमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला आढावा…