घडामोडीचालू घडामोडी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share Results #1. युक्रेनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी राजीव गांधी मनमोहन सिंग नरेंद्र मोदी #2. युक्रेनची राजधानी कोणती आहे? इस्लामाबाद वाशिंग्टन किव अबुधाबी #3. लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? कल्याण सिंह रामदास आठवले चिराग पासवान डॉक्टर अहुजा #4. टिक टॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील बंदी उठवण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? चीन रशिया श्रीलंका नेपाळ #5. मदर तेरेसा यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात येते? 22 ऑगस्ट 23 ऑगस्ट 25 ऑगस्ट 26 ऑगस्ट #6. मदर टेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झालेला आहे? टांझानिया अमेरिका अल्बानिया युरेशिया #7. मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार केव्हा मिळाला आहे? 1990 1980 1979 1975 #8. राजस्थानचे राज्यपाल कोण आहेत? भजनलाल शर्मा व्ही कुमार हरिभाऊ किसनराव बागडे दत्तात्रय कुलकर्णी #9. सपनो की उडान या इ मासिकाची उद्घाटन आवृत्ती कोणी प्रकाशित केली? धर्मेंद्र प्रधान अमित शहा नितीन गडकरी नरेंद्र मोदी #10. सपनो की उडान हे मासिक कोण प्रकाशित करते? शिक्षण मंत्रालय एनसी इआरटी एस सी ई आर टी ग्रामविकास मंत्रालय #11. तनवी पात्रीने कोठे आयोजित केलेल्या अंडर15 जूनियर चॅम्पियनशिप मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले? रशिया अमेरिका भारत चीन Previous Finish #chalu ghadamodi#competative exam#current affairs#exam#spardha pariksha#चालू घडामोडी 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail