चालू घडामोडी चालू घडामोडी 30 ऑगस्ट By classtechguru Last updated Aug 30, 2024 0 Share Results #1. कोणत्या राज्य सरकारने पहिले सोलर विलेज सुरू केले आहे गुजरात तामिळनाडू महाराष्ट्र आंध्र प्रदेश #2. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे माऊंट एव्हरेस्ट धवलगंगा कांचनगंगा किलीमांजारो #3. मुलांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी मदत करणे या हेतूसाठी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केली आहे राजस्थान तामिळनाडू महाराष्ट्र हिमाचल प्रदेश #4. 100% घरांमध्ये एलपीजी कनेक्शन असलेले पहिले राज्य कोणते गुजरात महाराष्ट्र हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश #5. टी २०वर्ल्ड कप २०२६ कोठे होणार आहे पाकिस्तान ऑस्ट्रेलिया श्रीलंका भारत आणि श्रीलंका #6. फिफा वर्ल्ड कप 2026 कोठे आयोजित केला जाणार आहे अमेरिका कॅनडा मेक्सिको चीन कॅनडा मेक्सिको कॅनडा मेक्सिको रशिया इंग्लंड कॅनडा मेक्सिको #7. आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत मनमोहन सिंग शक्तीकांत दास पी चिदंबरम पी विजय Previous Finish #chalu ghadamodi#current affairs#चालू घडामोडी 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail