microsoft चालू घडामोडी 10 सप्टेंबर चालू घडामोडी प्रश्नमंजुषा By classtechguru On Sep 10, 2024 0 Share Results #1. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ने अग्नी चार क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे घेतली? आसाम महाराष्ट्र आंध्र प्रदेश ओडिशा #2. ओणम हा सन कोठे साजरा केला जातो? महाराष्ट्र आंध्रप्रदेश तामिळनाडू केरळ #3. नवीन पिकाच्या आगमणासाठी कोणता सन साजरा केला जातो ? गुढीपाडवा होळी ख्रिसमस ओणम #4. paris para olympic 2024 च्या समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अवनी लेखक आणि धरमवीर हरविंदर सिंग आणि प्रीती पाल नितेश कुमार आणि शीतलदेवी दीप्ती जीवनजी आणि प्रणव सुरमा #5. सन 2024 मध्ये कोणत्या देशाला न्यू डेव्हलपमेंट बँक चा नवीन सदस्य बनवण्यात आले आहे? स्वीझर्लंड दक्षिण आफ्रिका ओमान अल्जेरिया #6. जगातील सर्वोच्च पेमेंट प्लॅटफॉर्म कोणता बदल आहे? जिओ टाटा बीपीसीएल यूपीआय Previous Finish #chalu ghadamodi#competative exam#current affairs#dinvishesh 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail