microsoft चालू घडामोडी 20 september current affairs mock test By classtechguru On Sep 20, 2024 0 Share 20 september current affairs mock test Results अभिनंदन टेस्ट पुन्हा सोडवा #1. नीरज चोप्रा ने डायमंड लीग फायनल मध्ये कोणते पदक जिंकले आहे? कास्य रौप्य सुवर्ण #2. भारतातील पहिल्या वंदे मेट्रोचे नुकतेच नाव काय ठेवण्यात आले आहे? सुपरफास्ट मेट्रो मेट्रो इंडिया रॅपिड मेट्रो नमो इंडिया रॅपिड रेल #3. जाफर हसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? सौदी अरेबिया जॉर्डन बांगलादेश पाकिस्तान #4. आपल्या देशाच्या मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक राष्ट्र एक निवडणूक ला कोणत्या दिवशी मान्यता दिली? 18 ऑगस्ट 2024 15 सप्टेंबर 2020 18 सप्टेंबर 2023 18 सप्टेंबर 2024 #5. तिरुनम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तामिळनाडू हरियाणा आंध्र प्रदेश केरळ Previous Finish #chalu ghadamodi#competative exam#current affairs#dinvishesh#मराठी चालू घडामोडी 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail