घडामोडीचालू घडामोडी चालू घडामोडी 23 ऑगस्ट By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share Results #1. Para olympics 2024 कोठे होणार आहे? शिकागो पॅरिस लंडन वाशिंग्टन #2. para olympics मध्ये भारताचे किती खेळाडू सहभागी होणार? 80 81 84 90 #3. Para olympic मध्ये भारत किती खेळ प्रकारामध्ये सहभागी होणार आहे? 20 10 12 14 #4. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले आहेत? दहा पाच सहा नऊ #5. मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गौरवीत करण्यात आले? वारसा नटरंग वाळवी #6. वाळवी हा चित्रपट कोणी दिग्दर्शित केला आहे? प्रशांत भावे सरील कुलकर्णी परेश मोकाशी अशोक सराफ Previous Finish #chalu ghadamodi#current affairs#general knowledge#चालू घडामोडी#सामान्य ज्ञान 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail