NMMSविज्ञान एन एम एम एस विषय विज्ञान ऑनलाईन टेस्ट By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share Results #1. 2011 च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामध्ये किती जाती ज्ञात आहेत? 87 दशलक्ष 50 दशलक्ष 81 दशलक्ष 90 दशलक्ष #2. रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे कोण होते? परिस्थितीकी तज्ञ भौतिक शास्त्रज्ञ गणित तज्ञ अभियंता #3. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांचा जीवन कालावधी कोणता होता? 1920 ते 1980 1930 ते 1960 1950 ते 1990 2000 ते 2020 #4. रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांची किती गटात विभागणी केली? तीन चार पाच सहा #5. रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांची विभागणी पाच गटात कोणत्या वर्षी केली? 1950 1969 1960 1990 #6. वर्गीकरणासाठी विटाकर यांनी कोणकोणते निकष विचारात घेतले? पेशीची जटिलता सजीवांचा प्रकार पोषणाची जीवन पद्धती, वर्ग वांशिक संबंध वरील सर्व #7. सजीवांची दोन गटात विभागणी कोणी केली? रॉबर्ट विटकर कार्ल लिनियस न्यूटन आर्किमिडीज #8. कार्ल लिनियस यांनी कोणत्या वर्षी सजीवांची दोन गटात विभागणी केली? 1740 1739 1735 1669 #9. हे केल यांनी सजीवांची किती सृष्टीत विभागणी केली? पाच तीन सहा सात #10. हेकेल यांनी सजीवांची विभागणी केव्हा केली? 1866 1875 1880 1902 #11. हे केल यांनी कोणत्या सृष्टीत सजीवांची विभागणी केली? प्रोटिस्टा वनस्पती प्राणी वरील सर्व #12. कोपलेंड यांनी सजीवांना किती सृष्टीत विभागले? दोन तीन चार पाच #13. कोपलेंड यांनी सजीवांना कोणत्या सृष्टीत विभागले? मोनेरा वनस्पती प्रोटेस्टा प्राणी वरील सर्व Previous Finish #Nmms abhyas#nmms online test#Nmms quiz#Nmms qustion paper#Nmms study#Nmms vidnyan#nmmsexam#online test 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail