"Empowering Minds, Unlocking Knowledge"

2 सप्टेंबर चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

0
 

Results

#1. पॅरिस para ओलंपिक मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे?

#2. मनीष नरवाल ने para Olympics मध्ये कोणत्या खेळ प्रकारात रोप्य पदक जिंकले आहे?

#3. पॅरिस para ओलंपिक मध्ये भारताचे पुरुष ध्वजवाहक कोण आहेत?

#4. एसबीआयचे 27 वे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?

#5. जागतिक नारळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

#6. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो

#7. राष्ट्रीय वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येतो

#8. जागतिक आरोग्य संघटनेने नेपाळमधील कोणत्या नगरपालिकेला पहिले हेल्दी सिटी शहर म्हणून घोषित केले आहे

#9. भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज कोणते आहे?

#10. कोणत्या राज्यात संस्कृत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली आहे?

#11. गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

#12. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन कोणत्या शहरात केले आहे?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More