"Empowering Minds, Unlocking Knowledge"

3 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

0
 

Results

#1. सध्या भारतात एकूण किती वंदे मातरम रेल्वे धावत आहेत?

#2. भारत सरकारचे 33 वे कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

#3. महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2024 कोणता देश आयोजित करणार आहे?

#4. टी ट्वेंटीवर्ल्ड कप २०२६ कोठे आयोजित केला जाणार आहे?

#5. माननीय द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत?

#6. कोणत्या राज्याला आसना चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे?

#7. त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणता प्रोजेक्ट सुरू केला आहे

#8. अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळाला आसना असे नाव कोणत्या देशाने दिले आहे

#9. केरळ सरकारने स्थापन केलेली के हेमा समिती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

Previous
Finish

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More