Results
Congratulations !!!!!
Try again,😐
#1. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा करतात?
#2. क्षयरोग कोणत्या कारकामुळे होतो?
#3. विषमज्वर रोग कोणत्या कारकामुळे होतो?
#4. कोणता रोग दूषित अन्न किंवा पाणी यामुळे संक्रमित होत नाही?
#5. हत्तीरोग कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो?
#6. कॅन्सरच्या उपचारासाठी कोणती औषधी वनस्पती वापरतात?
#7. बायोप्सी तंत्राचा वापर कोणत्या रोगाच्या निदानासाठी केला जातो?
#8. रात्री वारंवार मूत्रविसर्जनात जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?
#9. बीसीजी लस कोणत्या रोगापासून संरक्षण मिळावे म्हणून घेतली जाते?
#10. खालीलपैकी कोणता रोग असंसर्गजन्य आहे?