microsoft NMMSइतिहास एन एम एम एस विषय इतिहास प्रकरण चार मॉक टेस्ट By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share #1. सातपुडा परिसरात 1857 च्या लढ्याचे नेतृत्व कोणी केले? तात्या टोपे उमाजी नाईक भागोजी नाईक शंकर शाह #2. चुकीचा पर्याय ओळखा…… दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून डलहौसीने खालसा केलेली संस्थाने नागपूर सातारा अयोध्या झाशी #3. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? उमाजी नाईक कजार सिंह मंगल पांडे तात्या टोपे #4. बराकपूरच्या छावणीतील कोणत्या सैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे कुवर सिंह तात्या टोपे उमाजी नाईक #5. ओडिषा राजांच्या खड्या सैनिकांना काय म्हणत? भूदल शिपाई द्वारपाल पाईक #6. कोणी रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजा विरुद्ध बंड केले? गुजर सिंह शंकर शहा भागोजी नाईक उमाजी नाईक #7. 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? वि वा शिरवाडकर मंगल पांडे स्वातंत्र्यवीर सावरकर तात्या टोपे #8. भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेला अधिकारी कोणता? लॉर्ड बेटिंग विल्यम जोन्स डलहौसी लॉर्ड कॅनिंग #9. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय खालीलपैकी कोण आहे लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड पेंटिंग #10. 1857 चा लढा अयशस्वी झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह याला कोठे करावासात ठेवण्यात आले? मंडले अंदमान आग्रा रंगून Previous Finish Results #history nmms#nmms mock test#nmms testnmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail