"Empowering Minds, Unlocking Knowledge"

Nmms mock test विषय भूगोल प्रकरण एक

0
 

Results

congratulations

आपली तयारी उत्तम आहे.

चाचणी पुन्हा पुन्हा सोडून सराव करा. शंभर टक्के गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. चाचणी सोडवल्यानंतर आपला निकाल वर्ग शिक्षकांना शेअर करा.

Try again….

चाचणी पुन्हा सोडवा सराव करा आणि चांगले गुण मिळवा आपण चाचणी कितीही वेळा सोडवू शकता.

#1. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खगोलीय वेधशाळा आहे व त्या ठिकाणी कुंभमेळा सुद्धा भरतो?

#2. तीन तासात पृथ्वीचे अंशात्मक परिवलन किती असते?

#3. भारतीय प्रमाण वेळ व भारतातील कोणत्याही ठिकाणची स्थानिक वेळ यामध्ये किती फरक पडतो?

#4. चंद्रग्रहणाची स्थिती दर्शविणारा पर्याय निवडा?

#5. प्रत्येक एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती फरक असतो?

#6. भारतामध्ये काल अचूकता नियोजनासाठी खालीलपैकी कोण जबाबदार आहे?

#7. ग्रीनिच येथे सकाळचे नऊ वाजले असतील तेव्हा भारतीय प्रमाण वेळेनुसार भारतात किती वाजले असतील?

#8. जंतर मंतर म्हणजे काय?

#9. सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली……. होत जाते?

#10. पृथ्वीला दोन अंश फिरण्यास किती मिनिटे लागतात?

#11. वेळेची अचूकता या संदर्भातील एन पी एल ही भारतातील संस्था कोणत्या ठिकाणी आहे?

#12. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची कोणती स्थिती असते?

#13. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ येतो त्या स्थितीला काय म्हणतात?

#14. एक दिवस म्हणजे काय?

#15. भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरविली जाते?

#16. शून्य अंश रेखावृत्तावरील स्थानिक वेळ व प्रमाण वेळ यातील फरक किती मिनिटे असतो?

#17. जगाचे किती काल विभाग करण्यात आले आहेत?

#18. जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात?

#19. कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो?

#20. सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो हा कशाचा परिणाम आहे?

#21. खालीलपैकी कोणत्या वेळी सावलीची लांबी जास्त असते?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More