"Empowering Minds, Unlocking Knowledge"

nmms mock test civics chapter 2

एन एम एम एस विषय नागरिकशास्त्र प्रकरण दोन

0
 

Results

अभिनंदन

पुन्हा टेस्ट सोडवा तयारीची आवश्यकता आहे.

#1. विसंगत घटक ओळखा…..

#2. भारताचे…….. हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात?

#3. करा विषयीचेप्रस्ताव केवळ कोणत्या सभागृहात मांडले जातात?

#4. संविधानानुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते?

#5. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे?

#6. राष्ट्रपती किती सदस्यांची नेमणूक राज्यसभेवर करतात?

#7. आर्थिक प्रस्ताव केवळ कोठे मांडले जातात?

#8. कायद्याच्या कच्च्या मसुद्याला काय म्हणतात?

#9. कोणाच्या संमती दर्शक स्वाक्षरी नंतरच विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते?

#10. लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास काय होते?

#11. लोकसभेवर कोणत्या पद्धतीने उमेदवार निवडून येतो?

#12. अँग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या किती प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात?

#13. निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट लोकसभेसाठी………. तर राज्यसभेसाठी……… वर्ष आहे.

#14. लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात?

#15. राज्यसभेबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? 1} राज्यसभेला आर्थिक बाबतीत मर्यादित अधिकार आहेत.2} उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सदस्य असतात.3} राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे.

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More