"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS science test एन एम एम एस मॉक टेस्ट विषय विज्ञान प्रकरण सहा भाग एक

0

Nmms Science test

chapter 6 part 1

Nmms
Nmms Science test
 

Results

Congratulations!!!!!

टेस्ट पुन्हा सोडवा……

#1. द्रव्याचे खालीलपैकी प्रकार कोणता?

#2. मिथेन मध्ये ……….. घटक द्रव्य असतात.

#3. ……….. हे जटिल संयुग आहे.

#4. धारकाचा आकार आणि आकारमान कोणतेही असेल तरी त्यात पूर्ण भरून राहणारा पदार्थ ……….. हा होय.

#5. जेव्हा द्रव पदार्थ एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतला जातो. द्रव्याचा आकार बदलतो पण आकारमान …….

#6. शुद्ध पाणी हे कोणत्या मूलद्रव्याचे संयुग आहे?

#7. हायड्रोजन हा ज्वलनशिअल आहे तर ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. मात्र हायड्रोजन व ऑक्सिजन वायू रूप मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने खालीलपैकी कोणते संयुक्त तयार होते?

#8. दूध हे खालीलपैकी कशाचे मिश्रण आहे?

#9. गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण किती?

#10. दुधाला गोडी दुधातील कोणत्या घटकामुळे येते?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More