microsoft NMMSविज्ञान NMMS MOCK TEST SCIENCE CHAPTER 6 PART 2 By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share Nmms mock test science chapter 6 part 2 Results Congratulations Try again…. #1. एक सारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला काय म्हणतात? प्राथमिक संघटन समांगी मिश्रण प्रावस्था यापैकी नाही #2. खालीलपैकी ज्वलनशील वायू कोणता? ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन क्लोरीन #3. खालीलपैकी ज्वलनाला मदत करणारा वायू कोणता? हायड्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड ऑक्सिजन नायट्रोजन #4. हायड्रोजन या सर्वात हलक्या मूलद्रव्याचे संयुजा किती आहे? 3 1 2 4 #5. …………. कलीलचे उदाहरण आहे. ढग धूर धुके वरील सर्व #6. गटात न बसणारे शब्द ओळखा पितळ पोलाद स्टेनलेस स्टील चांदी #7. पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तीनही ………… आहेत. संयुगे द्रव पदार्थ अधातू मूलद्रव्य #8. गटात न बसणारे पद ओळखा. पेट्रोल पारा ब्रोमीन पाणी #9. हवा हे कशाचे उदाहरण आहे? मिश्रण धातू संयुग जटिल संयुग #10. चांदी हे कशाचे उदाहरण आहे? मिश्रण धातू संयुग जटिल संयुग Previous Finish #mock test#nmms preaparation#Nmms quiz#nmms test#nmmsexam#rakshabandhannmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail