microsoft NMMSविज्ञान NMMS Mock test science chapter 7 part 2 By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS Mock test science chapter 7 part 2 Results अभिनंदन…. आपली तयारी छान आहे… टेस्ट पुन्हा सोडवा #1. शाळेची घंटा धातूची असते कारण….? धातू नादमय असतात धातूमध्ये कठीणपणा असतो धातूमध्ये चकाकी असते धातूमध्ये विद्युत वहन असते #2. खालीलपैकी कोणत्या धातू मध्ये कठीणपणा गुणधर्म नाही? ॲल्युमिनियम सोडियम प्लॅटिनम तांबे #3. खालीलपैकी कोणता अधातू सर्वात कठीण आहे? ग्राफाईट कार्बन ब्रोमीन हिरा #4. खालीलपैकी अचूक विधान ओळखा. सर्वसाधारणपणे धातू मऊ असतात. अधातूंची ऑक्साईड ही आम्लधर्मी नसतात. धातूंची ऑक्साईड आम्लारीधर्मी असतात. अधातूंची विरल आमलासोबत अभिक्रिया होते. #5. खालीलपैकी योग्य विधान सांगा. तांबे व कधीही यांच्या संमिश्र पासून पितळ तयार करतात तांबे व जस्त यांच्या संमिश्र पासून पितळ तयार करतात तांबे व लोखंड यांचे संमिश्र पासून स्टील भांडी तयार करतात तांबे व जस्त यांच्या संमिश्र पासून कांस्य तयार करतात #6. हा अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे. कार्बन बोरॉन सल्फर ग्राफाईट #7. कोणत्या अधातूला चकाकी असते? आयोडीन ग्राफाईट कार्बन ब्रोमीन #8. खालीलपैकी कोणता धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतो गॅलियम मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम #9. हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. चांदी लोखंड हिरा सोने #10. खालीलपैकी कोणत्या धातूची घनता जास्त असते लिथियम सोडियम पोटॅशियम ॲल्युमिनियम #11. प्लॅटिनम व पॅलेडियम या धातूंचा उपयोग ……….. म्हणून सुद्धा होतो. उत्प्रेरक क्षरण औषधी Previous Finish #mock test#navoday exam#nmms free test#nmms mock test#nmms online test#nmms question set#nmms testnmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail