microsoft NMMSविज्ञान NMMS Mock test science chapter 7 part 3 By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS Mock test science chapter 7 part 3 Results अभिनंदन चाचणी पुन्हा सोडवा #1. हा धातू चाकूने सहज कापता येतो. तांबे मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम #2. धातुशी निगडित खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. धातूंची घनता उच्च असते धातू उष्णता व विद्युतरतेचे सुवाहक नसतात. सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत असतात. धातू नादमय असतात #3. अधातू त्यांचे संयुजा कवचात इलेक्ट्रॉन गमावून ………. तयार करतात. ॲनायन ऑक्साईड क्षार कॅटायन #4. कोणत्या अधातुला चकाकी असते? ग्राफाईट ब्रोमीन आयोडीन कार्बन #5. गटात न बसणारा शब्द ओळखा डोडियम सोडियम पॅलेडियम प्लॅटिनम #6. खालीलपैकी कोणते स्थायू अधातू उच्च तापमानाला वितळतात? कार्बन व बोरॉन दोन्ही कार्बन फॉस्फरस सल्फर #7. कोणता अधातू द्रवरूपात आढळतो? कार्बन सल्फर फॉस्फरस ब्रोमीन #8. द्रवरूप अधातूचे उदाहरण सांगा. ब्रोमीन सल्फर कार्बन ऑक्सिजन #9. कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? सल्फर ब्रोमीन ग्राफाईट कार्बन #10. एक लोखंडी खेळा हातोडीने ठोकला की त्याचा पत्रा तयार होतो. वरील उदाहरणात धातूचा कोणता गुणधर्म आढळतो? चकाकी तन्यता वर्धनीयता नादमयता Previous Finish #mock test#mpsc#nmms mock test#nmms online test#nmms question set#Nmms quiz#online test#saral seva 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail