microsoft चालू घडामोडी 23 september current affairs quiz By classtechguru On Sep 23, 2024 0 Share 23 september current affairs quiz Results अभिनंदन चाचणी पुन्हा सोडवा #1. 97 मराठी साहित्य संमेलन 2024 कोठे पार पडले? अहमदनगर लोणार शेगाव अमळनेर #2. जागतिक स्वच्छता दिवस 2024 कधी साजरा केला जातो? 10 सप्टेंबर 15 सप्टेंबर 20 सप्टेंबर 16 सप्टेंबर #3. भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अमरप्रीत सिंग दिनेश कुमार संजीव शर्मा राकेश दयाल #4. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून कोणता देश घोषित केला आहे? जॉर्डन श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान #5. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा किताब कोणी जिंकला आहे? प्रीती रजक ईद शीशा ध्रुवी पटेल मोहना सिंग Previous Finish #chalu ghadamodi#competative exam#current affairs#mock test#दिनविशेष 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail