NMMSविज्ञान NMMS SCIENCE CHAPTER 8 POLLUTION PART 2 TEST एन एम एम एस इयत्ता आठवी विज्ञान प्रदूषण By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS SCIENCE CHAPTER 8 PART 2 TEST Results अभिनंदन आपली प्रगती चांगली आहे टेस्ट पुन्हा सोडवा आणि आपला स्कोअर वाढवा #1. खालीलपैकी कोणते समुद्र जल प्रदूषण आहे? कच्च्या तेलाच्या गळतीमुळे जगभरातील अणु करार तयार होणारे लहान प्राणी जे समुद्राचे पाणी दूषित करतात वरील सर्व #2. खालीलपैकी कोणता पदार्थ अविघटनशील आहे? लाकूड सुती कापड प्लास्टिक भाजी #3. सध्या सर्वात कार्बन उत्सर्जक देश कोणता आहे? जपान चीन भारत ऑस्ट्रेलिया #4. आम्लवर्षा हे मुख्यतः खालीलपैकी कशाचे मिश्रण असते? सल्फ्युरिक आम्ल व नायट्रिक आम्ल हेक्सेन आणि मिथेन ऍसिटिक आम्ल आणि ब्रोमीन आमला आणि सायट्रिक आम्ल #5. SO2 वायूमुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो? दमा डोळ्यांचा दाह रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट सिलिकॉसिस आजार #6. CO वायूमुळे कोणता परिणाम होतो? दमा डोळ्यांचा दाह रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट सिलिकोसिस आजार #7. धूळ या प्रदूषकामुळे कोणता परिणाम होऊ शकतो? डोळ्यांचा दाह दमा रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट सिलिकॉसिस आजार #8. CH4 वायूमुळे कोणता परिणाम होऊ शकतो? दमा डोळ्यांची आग रक्ताच्या ऑक्सिजन क्षमतेत घट सिलिकॉसिस #9. आम्ल वर्षाचे घटक पुढीलप्रमाणे आहेत? सल्फ्युरिक आम्ल नायट्रिक आम्ल आणि नायट्रस आम्ल सल्फ्युरिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नायट्रस आम्ल नायट्रस आम्ल नायट्रिक आम्ल आणि नायट्रस ऑक्साईड नायट्रिक आम्ल नायट्रस ऑक्साईड आणि सल्फ्युरिक आम्ल #10. खालीलपैकी कोणता वायू हरितगृह वायू नाही? CO2 नायट्रस ऑक्साईड मिथेन वायू SO2 Previous Finish # इयत्ता आठवी विज्ञान# एन एम एम एस# विज्ञान ऑनलाईन टेस्ट# विज्ञान चाचणी# स्पर्धा परीक्षा विज्ञान#nmms online test#nmms question set#Nmms quiz 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail