microsoft NMMSविज्ञान Nmms science chapter 8 part 3 mock test By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share Nmms science chapter 8 part 3 mock test Results अभिनंदन आपली प्रगती छान आहे टेस्ट पुन्हा सोडवा आणि आपला स्कोर वाढवा #1. कोणता धातू रॉकेल मध्ये बुडवून ठेवावा लागतो? मॅग्नेशियम सोडियम कॅल्शियम पोटॅशियम #2. कार्बन सिलिकॉन आणि फॉस्फरस यांचे लोहा मध्ये मिश्रण करून बनवण्यात आलेल्या ऐतिहासिक वास्तूचे नाव ओळखा? स्वातंत्र्य देवीचा पुतळा ताजमहल गोड कोंड्याचा किल्ला कुतुब मिनार #3. तांब्याच्या अंगठीचे क्षरण होऊन त्यावर हिरवा लेप तयार होतो हा बदल कोणत्या वायूमुळे होतो? H2 O2 CO2 SO2 #4. धातूचे क्षरण होऊ नये यासाठी कोणती पद्धत योग्य ठरणार नाही? गॅलवनायझेशन पाण्यात बुडवून ठेवणे कल्हई करणे पावडर कोटिंग #5. राज धातूंच्या बाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? कक्ष तापमानाला त्यांचे रक्षण होत नाही ते मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात हवा पाणी उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो कक्ष तापमानाला त्यांचे ऑक्सिडीकरण होत नाही #6. खालीलपैकी कोणता धातू अभिक्रियाशील जास्त आहे? Fe K Mg Au #7. खालीलपैकी कोणता धातू विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर प्रक्रिया झाली असता हायड्रोजन वायू मुक्त करत नाही? कॉपर ॲल्युमिनियम झिंक मॅग्नेशियम #8. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हिरा व आयोडीनचे स्फटिक चकाकी हा गुणधर्म दाखवत नाहीत धातू उष्णतेचे व विजेचे सुवाहक असतात शिशी हा उष्णता विजेचा सुवाहक आहे अधातू तंतू क्षम व वर्धनीय नसतात #9. खालीलपैकी कोणते संमिश्र नाही? कास्य पितळ चांदी #10. खालीलपैकी उच्च द्रवणांक असलेला अधातू कोणता? ग्राफाईट आयोडीन फॉस्फरस सल्फर Previous Finish #mock test#nmms online test#nmms question set#Nmms quiz#nmmsexamnmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail