"Empowering Minds, Unlocking Knowledge"

Nmms science chapter 10 mock test

0

Nmms science chapter 10 mock test

 

Results

अभिनंदन आपली प्रगती चांगली आहे

टेस्ट पुन्हा सोडवा आणि आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा

#1. एटीपी निर्मितीचा कारखाना कोणास म्हटले जाते?

#2. सर्व पेशींच्या सर्व क्रियांवर असणारे नियंत्रण खालीलपैकी कोण करते?

#3. सजीवांमध्ये असलेल्या पेशींमध्ये खालीलपैकी कोणती विविधता आढळते?

#4. केंद्रकांमधील द्रव पदार्थाला काय म्हणतात?

#5. पेशी पटलाचे दुसरे नाव खालीलपैकी कोणते आहे

#6. कच्चे टोमॅटो हिरवे असतात ते पिकल्यावर लाल होतात या प्रक्रियेत काय तयार होते आणि काय नष्ट होते?

#7. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणारे खालीलपैकी कोण?

#8. पेशीचा पॅकिंग विभाग कोणाला म्हणतात?

#9. गुणसूत्रे कोठे आढळतात?

#10. ….. मध्ये पेशीभित्तिका नसते.

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More