"Empowering Minds, Unlocking Knowledge"

nmms scholarship mock test free science chapter 11 part 1

0

nmms scholarship mock test free science chapter 11 part 1

 

Results

अभिनंदन आपली प्रगती छान आहे टेस्ट सोडवत राहा

टेस्ट पुन्हा सोडवा अधिक सरावाची आवश्यकता आहे टेस्ट सोडवत रहा

#1. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात?

#2. लाल रक्त पेशींचे आयुष्य किती असते?

#3. रक्ताचा सामू किती असतो?

#4. मानवी शरीरात विटामिन ए कोठे साठवले जाते?

#5. साधारणतः मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे किती मिली लिटर रक्त ढकलते?

#6. जर मानवी रक्तातील तांबड्या पेशी ऊर्ध्व पतनाने मिळवलेल्या पाण्यामध्ये ठेवल्या तर काय होईल?

#7. खालीलपैकी कोण रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये मदत करतो?

#8. रक्तातून पेशीकडे कोणता वायू जातो पेशीतून रक्तामध्ये कोणता वायू येतो?

#9. आपल्या शरीरात सैनिकाचे काम कोण करतात?

#10. मानवी शरीरातीलरक्त शुद्ध करणारा खालीलपैकी अवयव कोणता?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More