"Empowering Minds, Unlocking Knowledge"

nmms mock test science chapter 12 part 1

acid and base

0

nmms mock test science chapter 12 part 1 एन एम एम एस विषय विज्ञान आम्ल व आम्लारी ओळख

 

Results

अभिनंदन आपली प्रगती छान आहे

टेस्ट पुन्हा सोडवा आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा

#1. टोमॅटो मध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल असते?

#2. मिल्क ऑफ मॅग्नेशिया हा कसा पदार्थ आहे?

#3. गटात न बसणारा शब्द ओळखा

#4. ऑक्झेलिक आम्ल खालीलपैकी कशात आढळते?

#5. खालीलपैकी कोणती आम्लारी खते तयार करण्यासाठी वापरतात?

#6. मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लामध्ये खालीलपैकी कोणता रंग दर्शवितो?

#7. मेथिल रेड या दर्शकाचा आम्लारीतील रंग कोणता?

#8. खालीलपैकी कोणता नैसर्गिक दर्शक नाही?

#9. खाण्याचा सोडा याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे?

#10. ऑक्साईडचे पाण्यात विचरण झाले असता खालीलपैकी काय बनते?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More