microsoft NMMSUncategorizedविज्ञान NMMS SCIENCE CHAPTER 13 TEST 1 रासायनिक बदल व रासायनिक बंध By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS SCIENCE CHAPTER 13 TEST 1 Results अभिनंदन आपली प्रगती छान आहे काही हरकत नाही टेस्ट पुन्हा सोडवा गुण वाढवण्याचा प्रयत्न करा #1. खालीलपैकी कोणते आयनिक संयुग नाही? H2O CaO KF NaCl #2. MgCL2मध्ये CL वरचा प्रभाव खालीलपैकी किती असतो? ऋण दोन धन दोन धन एक ऋण एक #3. ऑक्सिजन अणूच्या संयुजा कवचात किती इलेक्ट्रॉन असतात? सहा पाच आठ एक #4. ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे? C6H12O6 C6H6O6 C6H6O12 C6H12O11 #5. आयन खालील पैकी कोणाच्या संख्ये एवढे समान आयनिक बंध तयार करतो? संयुगे एवढे आकाराएवढे सरूपणा एवढे इलेक्ट्रॉन एवढे #6. खालीलपैकी आयनिक संयुगाचे उदाहरण कोणते आहे? O2 NaCl H2O H2 #7. खालीलपैकी कोणता पदार्थ श्वसन प्रक्रियेत ऑक्सिजनशी क्रिया करतो? ग्लुकोज कार्बन डाय-ऑक्साइड पाणी कार्बन #8. दोन अनुनी एकमेकांबरोबर आपले संयुजा इलेक्ट्रॉन आदान प्रदान केल्यावर तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला काय म्हणतात? आयनिक बंध विद्युत संयुज बंध सह संयुज बंध यापैकी नाही #9. शहाबादी फरशीचे रासायनिक संघटन मुख्यतः कसे आहे? कॅल्शियम क्लोराइड मॅग्नेशियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट #10. खाण्याचा सोडा लिंबाच्या रसामध्ये टाकला असता कोणता वायू तयार होतो? कार्बन डाय-ऑक्साइड नायट्रोजन हायड्रोजन ऑक्सिजन Previous Finish #nmms science#nmms science mock testnmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail