microsoft NMMSविज्ञान NMMS science mock test chapter 14 उष्णतेचे मापन व परिणाम By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS science mock test chapter 14 Results अभिनंदन आपली प्रगती छान आहे टेस्ट पुन्हा सोडवा आणि आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा #1. फेरेन हाईट या एककामध्ये पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो? 273 अंश फेरेनहाईट 221 अंश फेरेनहाईट 232 अंश फॉरेन हाईट 112 अंश फेरेनहाईट #2. Q कशावर अवलंबून असतो? वेळ विशिष्ट उष्मा तापमान वस्तुमान #3. उष्णतेच्या कशासाठी माध्यमाची आवश्यकता नसते? प्रारण वहन प्रसरण अभिसरण #4. लांबीतील बदल हा कसा असतो? मूळ लांबीची व्यस्त प्रमाणात असतो तापमानातील बदलांवर अवलंबून असतो मूळ लांबीशी समप्रमाणात असतो वरीलपैकी नाही #5. ज्युल हे कशाचे एकक आहे? उष्णता वरील सर्व ऊर्जा कार्य #6. दोन वस्तूतील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्याचे काय समान असते? तापमान स्थितिज ऊर्जा वस्तुमान वेग #7. किती तापमान सेल्सिअस व फॉरेनहाईटदोन्ही एककात समान असते? 32 अंश सेल्सिअस -40 अंश सेल्सिअस -32 अंश सेल्सिअस 40 अंश सेल्सिअस #8. आपल्या सभोवतारी असणाऱ्या हवेत उष्णतेचे प्रमाण सांगणारा अचूक पर्याय निवडा? अगदी कमी खूप सांगू शकत नाही वरीलपैकी नाही #9. सेल्सिअस मध्ये तापमान किती असेल जेणेकरून त्याचे मूल्य फॉरेन हाईट मधील मूल्यांच्या अर्धे असेल? 160° 180 अंश 240° 320 अंश #10. पुढीलपैकी कोणते एकक तापमान मोजण्यासाठी वापरत नाहीत? सेल्सिअस कॅलरी केल्विन फॅरेनहाईट Previous Finish #nmms free test#nmms mock testnmms exam practisenmms questions 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail