"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS SCIENCE MOCK TEST CHAPTER18

0

NMMS SCIENCE MOCK TEST CHAPTER18

 

Results

अभिनंदनआपली प्रगती छान आहे टेस्ट सोडवत रहा

काही हरकत नाही टेस्ट पुन्हा सोडवा चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करा

#1. आशियाई सिंहाचे अश्रस्थान कुठे आहे?

#2. खालीलपैकी कोणता अजैविक घटक नाही?

#3. दुधवा हे जंगल कोणाचे वस्तीस्थान म्हणून ओळखले जाते?

#4. परिसंस्थेचा ऱ्हास होण्यासाठी खालीलपैकी कोण जबाबदार नाही?

#5. पृथ्वीवर किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे?

#6. पृथ्वीवर किती टक्के जमीन आहे?

#7. विघटकांनी सेंद्रिय पदार्थाचे असेंद्रिय पदार्थात रूपांतरित केलेल्या पोषक द्रव्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक त्याचा पुनर्वापर करतो?

#8. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती हरित लवकांचाउपयोग करून सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचे रूपांतर कोणत्या प्रकारच्या ऊर्जेत करतात?

#9. नैसर्गिक परिसंस्थेचा ऱ्हास होण्याचे खालीलपैकी कोणते कारण नाही?

#10. खालीलपैकी कोण द्वितीय भक्षक आहे?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More