NMMS GEOGRAPHY CHAPTER 8
NMMS EXAM उद्योग
दिलेल्या नोट्स वाचा व त्याखाली दिलेली चाचणी सोडवा
कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतरण करण्याचे कार्य उद्योग करत असतात,
पक्का माल टिकाऊ, अधिक उपयुक्त व मुल्यवर्धित असतो. उद्योग व कारखानदारी हा व्दितियक क्षेत्रातील व्यवसाय आहे.
ज्या प्रदेशात साधनसंपत्तीची उपलब्धता आहे, तेथे विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे.
जया साधनसंपत्तीची उपजस्ता आहे मुलभूत सुविधा आहेत व शासकिय धोरणे अनुकूल आहेत, अशा ि उद्योगधंदे भरभराटीस येतात.
औद्योगीकरणामुळे मानवाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते व देशाचा आर्थिक विकास साधण्यास मदत होते. घनदाट जंगले, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे क्षेत्र उद्योगधंद्यासाठी प्रतिकूल ठरतात. कृषी उत्पादनावर आधारित अ उद्योग उदयाला आले आहेत.
औद्योगिकरणातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळून मानवी विकास होतो, राहणीमान उंचावते. देशाचे दरडोई उत्पन्न बन्द स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढते, निर्यात वाढते व परकिय गंगाजळी वाढते.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (M.I.D.C.) ची स्थापना 1 ऑगष्ट 1962 ला केली होती.
माहिती तंत्रज्ञान ही अभियांत्रिकीची महत्वाची शाखा आहे. या माध्यमातून उद्योगांनी मोठी प्रगती साधली आहे. उद्योगांची माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे, संग्रहित करणे, आलेखांच्या रुपात मांडणे, मागणीनुसार ती पुरयाएं इ कामे माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जातात. कोणताही उद्योग उभारताना ज्या पर्यावरणाचा तो प्राथमिक साधने म्हणून वापर करतो त्या पर्यावरणाचे तो देणे लागते
उद्योजक व्यक्तीने अथवा समूहाने समाजहित व पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणूत समजली जाते. पाच कोटीपेक्षा अधिक नफा मिळवणाऱ्या उद्योगसमूहांनी 2 टक्के रक्कम समाजोपयोगी कार्यावर खर्च करणे बंधनकारक आहे
यामध्ये ते शैक्षणिक सोयी सुविधा पुरविणे, आरोग्यविषयक सुविधा पुरविणे, गाव अथवा विभागाचा विकास करणे, निराधार व्यक्तींसाठी केंद्रे चालविणे, पर्यावरण विकास केंद्रे चालविणे इ. कामे करु शकतात.
कंपनीचे नाव व विस्तारीत रुप
1. BHEL
2. BEL
Bharat Electronics Limited
3. ONGC
Oil And Natural Gas Corporation
4. NTPC
National Thermal Power Corporation
5. NTC
National Textile Corporation
6. SAIL
Steel Auhority Of India Limited
7. GAIL
Gas Authority Of India Limited
नोट्स वाचा आणि त्यानंतर खालील चाचणी सोडवा.
Results
अभिनंदन आपली प्रगती चांगली आहे टेस्ट सोडवत राहा
काही हरकत नाही गुण वाढवण्याचा प्रयत्न करा नोट्स पुन्हा वाचा चाचण्या पुन्हा सोडवा.
#1. वाहतुकीच्या उत्तम सोयी मनुष्यबळ फळबागा मुबलक पाणीपुरवठा अखंड वीज पुरवठा व बाजारपेठ इत्यादी सोयी असलेल्या ठिकाणी कोणता उद्योग उभारता येईल?
#2. कच्च्या मालाचा पक्क्यामालात रूपांतर झाल्यानंतर कोणता बदल होत नाही ?
#3. उद्योग हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे ?
#4. खालीलपैकी कोणता उद्योग लघु व मध्यम नाही?
#5. एमआयडीसी चे विस्तारित रूप कोणते आहे ?
#6. खालीलपैकी कोणता उद्योग मोठा व अवजड नाही ?
#7. एच ए एल चे विस्तारित रूप कोणते आहे ?
#8. एमआयडीसी ची स्थापना केव्हा झाली?
#9. खालीलपैकी कोणता कृषीवर आधारित उद्योग नाही?
#10. उद्योगासाठी खालीलपैकी कोणता घटक अनुकूल ठरणार नाही?