NMMS HISTORY CHAPTER 12
NMMS EXAM 12. स्वातंत्र्यप्राप्ती

राष्ीिय आंदोलन कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांची फोडा व राज्य करा निती. 1930 कवी डॉ. मुहम्मद इक्बाल स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला.
चौधरी रहमत अली पाकिस्तानची कल्पना मांडली
बॅरिस्टर मुहम्मद अली जीना व्दिराष्ट्र सिद्धांत मांडला. .
वेव्हेल योजना : –
जून 1945 भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांची योजना.
– केंद्रीय व प्रांतिक विधीमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व,
– सिमला येथे बैठक.
त्रिमंत्री योजना
– मार्च 1946 पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स व ए. व्ही. अलेक्झांडर या तिघांचा समावेश.
– मुस्लिमांच्या स्वतंत्र राज्याची तरतूद नव्हती.

प्रत्यक्ष कृतिदिन :-
– 16 ऑगस्ट 1946 प्रत्यक्ष कृतिदिन पाळायचे मुस्लिम लीगने जाहीर केले.
नोआखाली बंगाल येथे भीषण कत्तली.
हिंसाचार थांबवण्यास गांधीजींचे प्रयत्न
हंगामी सरकारची स्थापना
– व्हाईसरॉय वेव्हेल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली. पं. जवाहरलाल नेहरू सरकारचे प्रमुख सुरुवातीस नकार व नंतर सरकारमध्ये मुस्लिम लीगचा समावेश.
माउंटबॅटन योजना –
– जून 1948 पुर्वी इंग्लंड भारताची सत्ता सोडणार, पंतप्रधान अॅटलीची घोषणा
लॉर्ड माउंटबॅटनची व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती
भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्रना मान्यता
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
18 जुलै 1947 इंग्लंड पार्लमेंटने स्वातंत्र्याचा कायदा संमत केला.
स्वातंत्र्यप्राप्ती
– 14 ऑगस्ट 1947 रात्री बाराला युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकवण्यात आला.
30 जानेवारी 1948 नथुराम गोडसे याने गांधीजींची निघृण हत्या केली.
नोट्स वाचल्यानंतर खालील टेस्ट सोडवा.
Results
अभिनंदन आपली प्रगती चांगली आहे. नोट्स वाचत रहा. टेस्ट सोडवत रहा.
नोट्स पुन्हा वाचा. टेस्ट पुन्हा सोडवा. आपले गुण वाढविण्याचा प्रयत्न करा.
#1. सत्तांतरांच्या पार्श्वभूमीवर कोणाची भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती झाली ?
#2. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार प्रथम कोणी मांडला ?
#3. राष्ट्रीय आंदोलन कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी कोणती नीती वापरली ?
#4. पाकिस्तानची कल्पना कोणी मांडली ?
#5. भारताचा स्वातंत्र्य पूर्वीचा शेवटचा व्हाईसरॉय कोण होता?
#6. त्रिमंत्री योजना केव्हा मांडण्यात आली ?
#7. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या नीतीचा परिणाम होता ?
#8. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणत्या वर्षी मांडला गेला ?
#9. वेव्हेल यो जनेवर विचार करण्यासाठी कोणत्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती ?
#10. राष्ट्रीय सभा ही केवळ हिंदूंची संघटना आहे असा प्रचार कोणी केला ?
पुढील धड्यावरील नोट्स वाचण्यासाठी व टेस्ट सोडवण्यासाठी स्क्रोल करा