घडामोडीचालू घडामोडी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा 27 ऑगस्ट By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share Results #1. मित्र शक्ती हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केला जात आहे भारत अमेरिका भारत रशिया भारत श्रीलंका भारत युक्रेन #2. नमो शेतकरी सन्मान निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक #3. लाडली बहना योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? महाराष्ट्र मध्य प्रदेश हरियाणा उत्तर प्रदेश #4. लेक लाडकी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक तामिळनाडू #5. नारी को नमन ही योजना कोणी सुरू केली आहे? महाराष्ट्र हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश #6. नेहा सागवान ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट कबड्डी हॉलीबॉल कुस्ती Previous Finish #chalu ghadamodi#current affairs#चालू घडामोडी 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail