चालू घडामोडी चालू घडामोडी 8 सप्टेंबर प्रश्नमंजुषा By classtechguru Last updated Sep 8, 2024 0 Share Results #1. पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला? दिल्ली मुंबई पुणे जयपुर #2. राज्यपालांची 52 वी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? मुंबई दिल्ली जयपुर भोपाळ #3. कोणत्या केंद्रीय मंत्र्यांचा टाईम मॅक्झिनच्या एआय मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे? निर्मला सीतारामन एस जय शंकर नितीन गडकरी आश्विनी वैष्णव #4. अश्विनी वैष्णव हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत? बांधकाम शिक्षण अर्थ केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान #5. ग्रामीण भागासाठी ए आय चॅटबोट जुगलबंदी कोणी लॉन्च केले आहे? गुगल मायक्रोसॉफ्ट विप्रो टीसीएस #6. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पोलीस दलात महिलांसाठी 33 टक्के आरक्षण जाहीर केले आहे? गुजरात राजस्थान आसाम तामिळनाडू Previous Finish # आजचे दिनविशेष# चालू घडामोडी चाचणी#chalu ghadamodi#current affairs#mock test#चालू घडामोडी#मराठी चालू घडामोडी#सामान्य ज्ञान 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail