एक सप्टेंबर चालू घडामोडी
Results
[audio mp3="https://classtechguru.com/wp-content/uploads/2024/09/applause-180037-2.mp3"][/audio]
#1. रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे
#2. 61 वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे
#3. सीआयएसएफ चे मुख्यालय कोठे आहे
#4. सीआयएसएफ चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे
#5. 61 वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोठे पार पडली
#6. 61 वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारे कार्तिक व्यंकट रमण हे कोणत्या राज्याचे आहेत
#7. हरून इंडिया रीच लिस्ट 2024 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहेत
#8. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 2024 ला ज्या बंदराची पायाभरणी झाली ते वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे
#9. वाढवन हे भारताचे कितवे बंदर आहे
#10. भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे
#11. भारताची दुसरी अनुशक्तीवर चालणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आयएनएस अरिघाट कोणत्या ठिकाणी कार्यान्वित झाली
#12. विरूपाक्ष मंदिर कोणत्या राज्यात आहे