चालू घडामोडी 6 सप्टेंबर चालू घडामोडी lets check .... By classtechguru Last updated Sep 8, 2024 0 Share Results please try again #1. पहिला विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तात्याराव लहाने श्री सोमनाथ गोविंद राजन पद्मनाभम राजू शुक्ला #2. डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्य दल निर्माण केले आहे? जेपी नंदन आरती सरीन अभय बंग डॉक्टर संतोष जोशी #3. केंद्र सरकारने लडाख मध्ये किती जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे? ६ १० ७ ५ #4. कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षतीतेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा उपक्रम सुरू केला आहे? महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश पश्चिम बंगाल #5. शिखर धवन या खेळाडूने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित होता? हॉलीबॉल फुटबॉल हॉकी क्रिकेट Previous Finish #chalu ghadamodi#curent affairs#sardha ariksha#viral 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail