घडामोडी चालू घडामोडी 9 सप्टेंबर By classtechguru Last updated Sep 9, 2024 0 Share #1. योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक कोणी लिहिले आहे? डॉ प्रदीप ढवळे कुलदीप गुप्ता कल्पना सकर परिमल नाथवाणी #2. 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऋषभ शेट्टी शिल्पा शेट्टी दीपिका पादुकोण सुनील शेट्टी #3. 2024 चा उत्कृष्ट राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तामिळनाडू उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश #4. युद्ध अभ्यास 2024 कोणत्या देशांतर्गत आयोजित करण्यात आलेले आहे? भारत पाकिस्तान भारत ऑस्ट्रेलिया भारत अमेरिका भारत जपान #5. ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट 2024 कोठे आयोजित केली जात आहे? पुणे मुंबई हैदराबाद पणजी #6. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? सैराट बे दुने चार वाळवी धडाकेबाज टू Previous Finish Results #chalu ghadamodi#competative exam#current affairs#dinvishesh 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail