चालू घडामोडी 4 सप्टेंबर चालू घडामोडी By classtechguru Last updated Sep 8, 2024 0 Share Results #1. यूपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राहुल सिंग प्रीती सुदान मनोज मित्तल सौम्या स्वामीनाथन #2. यूपीएससीची स्थापना केव्हा झाली 1 ऑक्टोबर 1926 2 ऑक्टोबर 1927 26 जानेवारी 1950 16 ऑगस्ट 1947 #3. यूपीएससीचे मुख्यालय कोठे आहे नवी मुंबई दिल्ली कोलकत्ता हैदराबाद #4. कोणत्या राज्याने निती आयोगाच्या धरतीवर थिंक टॅंक स्थापन करण्याची घोषणा केली आहे गोवा गुजरात महाराष्ट्र सिक्कीम #5. रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे जयमोहन सीएस लक्ष्मी धीरज मोहन बॅनर्जी हयाओ मिया झाकी #6. राष्ट्रीय वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ३ सप्टेंबर 2 सप्टेंबर ४ सप्टेंबर 5 सप्टेंबर Previous Finish #chalu ghadamodi#competative exam#current affairs#चालू घडामोडी 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail