"Empowering Minds, Unlocking Knowledge"

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा26 ऑगस्ट

0
 

Results

#1. विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे राज्य कोणते?

#2. para olympics 2024 साठी शेप डी म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे?

#3. रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा करण्यात आली?

#4. ग्लोबल फायनान्स या अमेरिकन मासिकाने सलग दुसऱ्या वर्षी जागतिक स्तरावर टॉप सेंट्रल बँकर म्हणून कोणाला स्थान दिले आहे?

#5. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे?

#6. आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 ही महिला टी-ट्वेंटी विश्वचषकाची कितवी आवृत्ती आहे?

#7. आयसीसी महिला टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 मध्ये बांगलादेशमध्ये होणार होता परंतु तो आता कोणत्या देशात हलवण्यात आला आहे?

#8. लोक लेखा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More