"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS GEOGRAPHY MOCK TEST CHAPTER 4

0

NMMS GEOGRAPHY MOCK TEST CHAPTER 4 सागरतळ रचना

 

Results

अभिनंदन आपली प्रगती चांगली आहे.

काही हरकत नाही. टेस्ट पुन्हा सोडवा. आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा.

#1. भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो त्याला काय म्हणतात?

#2. समुद्रबुड जमीन म्हणजे काय?

#3. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या शहरातील समुद्रसपाटीची सरासरी उंची शून्य मानली जाते?

#4. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडलेला जमिनीचा भाग म्हणजे काय?

#5. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे सागर पृष्ठाच्या वर आलेले भाग काय म्हणून ओळखले जातात?

#6. महासागराच्या तळरचनेचा योग्य क्रम लावा 1)भूखंड मंच, 2)सागरी मैदान, 3)सागरी गर्ता, 4)खंडांत उतार

#7. जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे?

#8. मरियाना गर्ता ची खोली किती आहे?

#9. मानव सागर तळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो?

#10. महासागराची सरासरी खोली किती असते?

#11. पृथ्वीचे किती टक्के पृष्ठ पाण्याने व्यापलेले आहे?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More