"Empowering Minds, Unlocking Knowledge"

एन एम एम एस विषय इतिहास प्रकरण पाच मॉक टेस्ट

0
 

Results

अभिनंदन…..छान तयारी आहे..खालील sound play करा..आपल्यासाठी surprise आहे.

[audio mp3="https://classtechguru.com/wp-content/uploads/2024/09/applause-180037-4.mp3"][/audio]

पुन्हा सोडवा आणि चांगले गुण मिळवा…

#1. डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे संस्थापक कोण आहेत?

#2. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदावर भाष्य करणारा कोणता ग्रंथ लिहिला?

#3. आर्य समाजाचे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणते आहे?

#4. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते?

#5. अमेरिकेतील कोणत्या ठिकाणी विश्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले?

#6. स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये कशाची स्थापना केली?

#7. संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा? लोकहितवादी: शतपत्रे:: गोपाळ गणेश आगरकर:?

#8. प्रबोधन काळात साहित्य क्षेत्रात ……… यांना नोबेल पारितोषिक मिळाले?

#9. प्रबोधन काळात विज्ञान क्षेत्रात……….. यांना नोबेल पारितोषिक मिळाले?

#10. खालीलपैकी कोणती व्यक्ती क्रांतिकारक समाज सुधारक व साहित्यिक म्हणून ओळखली जाते?

#11. सहसंबंध ओळखा. मुलींची पहिली शाळा: महात्मा फुले:: अनाथ बालिकाश्रम:? पहिली शाळा

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More