"Empowering Minds, Unlocking Knowledge"

एन एम एम एस विषय इतिहास प्रकरण चार

मॉक टेस्ट

0
 

#1. कोणी रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजा विरुद्ध बंड केले?

#2. चुकीचा पर्याय ओळखा…… दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

#3. 1857 चा लढा अयशस्वी झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह याला कोठे करावासात ठेवण्यात आले?

#4. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय खालीलपैकी कोण आहे

#5. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला?

#6. सातपुडा परिसरात 1857 च्या लढ्याचे नेतृत्व कोणी केले?

#7. भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेला अधिकारी कोणता?

#8. 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

#9. ओडिषा राजांच्या खड्या सैनिकांना काय म्हणत?

#10. बराकपूरच्या छावणीतील कोणत्या सैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली?

Previous
Finish

Results

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More