NMMSइतिहास NMMS history chapter 6 By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS history chapter 6 Results अभिनंदन आपली तयारी छान आहे टेस्ट पुन्हा सोडवा #1. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील अधिवेशनात कशाची स्थापना करण्यात आली? मुस्लिम लीग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारत सेवक समाज स्वराज्य पक्ष #2. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? सेवा सदन भारत सेवक समाज मुक्ती सदन बहिष्कृत हितकारणी सभा #3. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगाचा कालखंड कोणता? 1885 ते 1905 1920 ते 1947 1905 ते 1920 1857 ते 1885 #4. वेगळा घटक ओळखा राष्ट्रीय सभेची चतुसूत्री स्वराज्य, बहिष्कार, सत्याग्रह, स्वदेशी सत्याग्रह स्वराज्य बहिष्कार स्वदेशी #5. लखनऊ करार मध्ये कोणता निर्णय घेण्यात आला? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे बिन महत्वाच्या खातेभारतीय मंत्राकडे सोपवण्यात आले कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढविण्यात आली मुस्लिमांच्या विभक्त मतदार संघांना मान्यता #6. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वराज्य या शब्दाचा उच्चार सर्वप्रथम कोणी केला? लोकमान्य टिळक नामदार गोखले महात्मा गांधी दादाभाई नौरोजी #7. राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी कोणती नीती अवलंबली? युनायटेड अँड रुल जगाव व जगू द्या शिका व संघटित व्हा फोडा आणि राज्य करा #8. स्वातंत्र्य चळवळी शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे कोण होते? मवाळ स्वयंसेवक जहाल सत्याग्रही #9. होमरूळ चळवळी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बिन महत्वाची खाती भारतीय मंत्राकडे सोपवणे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवणे मुस्लिमांच्या विभक्त मतदार संघांना मान्यता #10. बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड कर्झन लॉर्ड बेन्तिंग लॉर्ड मिंटो Previous Finish #free nmms notes#free nmms test#nmms free material#nmms history test#nmms mock test#nmmsexam 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail