#10. लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास काय होते?
#11. लोकसभेवर कोणत्या पद्धतीने उमेदवार निवडून येतो?
#12. अँग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या किती प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात?
#13. निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट लोकसभेसाठी………. तर राज्यसभेसाठी……… वर्ष आहे.
#14. लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात?
#15. राज्यसभेबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? 1} राज्यसभेला आर्थिक बाबतीत मर्यादित अधिकार आहेत.2} उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सदस्य असतात.3} राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे.