"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS MOCK TEST CIVICS CHAPTER 6 नागरिकशास्त्र प्रकरण सहा नोकरशाही

NMMS नागरिकशास्त्र प्रकरण सहा नोकरशाही

0

NMMS MOCK TEST CIVICS CHAPTER 6

नागरिकशास्त्र प्रकरण सहा- नोकरशाही

NMMS CIVICS

नोकरशाही

शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे नोकरशाही होय.

कोणत्याही देशाच्या शासन संस्थेला मूलभूत दोन प्रकारची कार्य पार पाडावी लागतात

1)लष्करी सेवा

2)सनदी सेवा

लष्करी सेवा-

देशाची परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षा विषयक धोक्यापासून नागरिकांना सुरक्षित ठेवणे.

NMMS

सनदी सेवा-

नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे की ज्यायोगे त्यांना आपला व समाजाचा विकास साध्य करता येईल.

1)नोकरशाहीचे स्वरूप 

2)कायमस्वरूपी यंत्रणा असते

3)राजकीय दृष्ट्या तटस्थ यंत्रणा असते

अनमिकता

नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते पाणीपुरवठा सार्वजनिक स्वच्छता वाहतूक शेती सुधारणा आरोग्य प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा नोकरशाहीमुळे आपल्याला मिळतात.

NMMS

सनदी सेवांचे प्रकार-

. भारतात सनदी सेवांचे तीन प्रकार आहेत

1)अखिल भारतीय सेवा

भारतीय प्रशासकीय सेवा आरएएस भारतीय पोलीस सेवा आयपीएस आणि भारतीय वन सेवा आयएफएस यांचा यात समावेश होतो.

2). केंद्रीय सेवा

या केंद्र शासनाच्या अखत्यारीत असतात भारतीय विदेश सेवा म्हणजेच आयएफएस भारतीय महसूल सेवा म्हणजेच आय आर एस इत्यादींचा यात समावेश असतो.

3) राज्यसेवा-

. राज्य शासनाच्या अखत्यारीत या सेवा असतात उपजिल्हाधिकारी गटविकास अधिकारी तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी स्पर्धा परीक्षांमधून निवडले जातात.

. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा देऊन उमेदवार निवडले जातात व त्यांची नेमणूक शासन करते

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षांद द्वारे उमेदवार निवडण्याचे कार्यकर्ते व त्यांच्या नेमणुकीची शिफारस शासनाला करते.

सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक समिती सेवेतील संधी पासून  वंचित राहू नये म्हणून अनुसूचित जाती व जमाती महिला इतर मागासवर्गीय व दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवेत येण्याची संधी दिली जाते.

या प्रकरणावरील आपला अभ्यास तपासून पाहण्यासाठी खालील चाचणी सोडवा.

 

Results

अभिनंदन आपली प्रगती छान आहे

गुण कमी मिळाल्यास पुन्हा सोडवा

#1. सनदी सेवा याबाबतीत योग्य पर्याय निवडा

#2. चुकीची जोडी ओळखा

#3. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा

#4. सनदी सेवकांच्या मोठ्या यंत्रणेला काय म्हणतात ?

#5. लष्करी सेवेमध्ये खालीलपैकी कोणत्या सेवेचा समावेश होत नाही?

#6. सनदी सेवांचे भारतात एकूण किती प्रकार आहेत ?

#7. समूहांच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्य लाभण्याचे प्रमुख कारण…….. आहे.

#8. शासनांची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी प्रशासकीय यंत्रणा कोणती आहे ?

#9. मंत्र्यांच्या खात्यांचे सचिव कोणत्या सेवेतून नेमले जातात ?

#10. जिल्ह्यासाठी जमावबंदीचा आदेश कोण देऊ शकतात ?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More