microsoft NMMSनागरिक शास्त्र NMMS MOCK TEST CLASS 8 CIVICS CHAPTER 1 एन एम एम एस नागरिकशास्त्र प्रकरण एक By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share Results अभिनंदन टेस्ट पुन्हा सोडवा तयारीची आवश्यकता आहे. #1. संसदीय शासन प्रणाली कोणत्या देशातून उगम पावली? अमेरिका भारत इंग्लंड फ्रान्स #2. भारताच्या संसदीय प्रणालीमध्ये काय असते? एक सदन दोन सदने तीन सदने चार सदने #3. लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य #4. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष #5. लोकसभेची मुदत किती वर्षाची असते? दोन वर्ष पाच वर्ष सहा वर्षे चार वर्ष #6. राज्यसभा स्थायी असते याचा अर्थ काय? तिचे सदस्य कधीही निवडून येत नाहीत ती कोणत्याही वेळेस बरखास्त होऊ शकत नाही ती प्रत्येक वर्षी नवनिर्वाचित होते ती केवळ निवडणुका झाल्यानंतर अस्तित्वात येते #7. . लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे? 18 वर्षे 21 वर्ष 25 वर्ष तीस वर्ष #8. भारतीय संसदेचे प्रमुख कर्तव्य कोणते आहे? न्यायदान करणे कायदे करणे देशाचे संरक्षण करणे कर गोळा करणे #9. संसदीय प्रणालीमध्ये पंतप्रधान कोणासमोर उत्तरदायी असतात? राष्ट्रपती लोकसभा सर्वोच्च न्यायालय जनता #10. राज्यसभेचे सदस्य कोण निवडतात? राज्य विधिमंडळाचे सदस्य लोकसभा सदस्य राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय Previous Finish #mock test#nmms mock test#nmms online test#nmms test#nmmsexam 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail