"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS MOCK TEST SCIENCE CHAPTER 5 PART 3

0

NMMS MOCK TEST SCIENCE CHAPTER 5 PART 3

 

Results

#1. निष्क्रिय वायूच्या संयुजा कवचात सहसा किती इलेक्ट्रॉन असतात?

#2. समस्थानिकांचा उपयोग खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होत नाही?

#3. भारतामध्ये आठ ठिकाणच्या वीज निर्मिती केंद्रांमध्ये एकूण किती अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत?

#4. होमी बाबा अणुऊर्जा अनुभट्टी कुठे आहे?

#5. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

#6. एका अणूच्या केंद्रात 18 प्रोटॉन व 21 न्यूट्रॉन आहेत तर त्याच्या अनुअंक किती असेल?

#7. 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली पहिली अणुभट्टी कोणती होती?

#8. 12c6 या मूलद्रव्याच्या चिन्हांकित संकेतामध्ये ………….. व ………….. दर्शवतात.

#9. समस्थानिकांची प्रोटॉन संख्या …….. असते. परंतु न्यूट्रॉन संख्या ………. असते.

#10. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

Previous
Finish

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More