microsoft NMMSविज्ञान NMMS Mock test science chapter 7 part 2 By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS Mock test science chapter 7 part 2 Results अभिनंदन…. आपली तयारी छान आहे… टेस्ट पुन्हा सोडवा #1. खालीलपैकी कोणत्या धातूची घनता जास्त असते सोडियम लिथियम ॲल्युमिनियम पोटॅशियम #2. खालीलपैकी कोणता धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतो गॅलियम कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम #3. हा अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे. ग्राफाईट कार्बन बोरॉन सल्फर #4. शाळेची घंटा धातूची असते कारण….? धातूमध्ये चकाकी असते धातूमध्ये कठीणपणा असतो धातू नादमय असतात धातूमध्ये विद्युत वहन असते #5. खालीलपैकी कोणत्या धातू मध्ये कठीणपणा गुणधर्म नाही? सोडियम ॲल्युमिनियम प्लॅटिनम तांबे #6. खालीलपैकी अचूक विधान ओळखा. अधातूंची ऑक्साईड ही आम्लधर्मी नसतात. धातूंची ऑक्साईड आम्लारीधर्मी असतात. अधातूंची विरल आमलासोबत अभिक्रिया होते. सर्वसाधारणपणे धातू मऊ असतात. #7. प्लॅटिनम व पॅलेडियम या धातूंचा उपयोग ……….. म्हणून सुद्धा होतो. क्षरण औषधी उत्प्रेरक #8. कोणत्या अधातूला चकाकी असते? आयोडीन ग्राफाईट कार्बन ब्रोमीन #9. खालीलपैकी कोणता अधातू सर्वात कठीण आहे? ग्राफाईट हिरा ब्रोमीन कार्बन #10. हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. सोने चांदी हिरा लोखंड #11. खालीलपैकी योग्य विधान सांगा. तांबे व जस्त यांच्या संमिश्र पासून पितळ तयार करतात तांबे व जस्त यांच्या संमिश्र पासून कांस्य तयार करतात तांबे व कधीही यांच्या संमिश्र पासून पितळ तयार करतात तांबे व लोखंड यांचे संमिश्र पासून स्टील भांडी तयार करतात Previous Finish #mock test#navoday exam#nmms free test#nmms mock test#nmms online test#nmms question set#nmms testnmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail