microsoft NMMSविज्ञान NMMS Mock test science chapter 7 part 3 By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS Mock test science chapter 7 part 3 Results अभिनंदन चाचणी पुन्हा सोडवा #1. गटात न बसणारा शब्द ओळखा प्लॅटिनम सोडियम पॅलेडियम डोडियम #2. कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? ब्रोमीन सल्फर ग्राफाईट कार्बन #3. अधातू त्यांचे संयुजा कवचात इलेक्ट्रॉन गमावून ………. तयार करतात. कॅटायन ऑक्साईड क्षार ॲनायन #4. धातुशी निगडित खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. धातूंची घनता उच्च असते सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत असतात. धातू नादमय असतात धातू उष्णता व विद्युतरतेचे सुवाहक नसतात. #5. कोणता अधातू द्रवरूपात आढळतो? सल्फर ब्रोमीन फॉस्फरस कार्बन #6. हा धातू चाकूने सहज कापता येतो. मॅग्नेशियम तांबे कॅल्शियम पोटॅशियम #7. कोणत्या अधातुला चकाकी असते? कार्बन आयोडीन ग्राफाईट ब्रोमीन #8. खालीलपैकी कोणते स्थायू अधातू उच्च तापमानाला वितळतात? कार्बन सल्फर कार्बन व बोरॉन दोन्ही फॉस्फरस #9. द्रवरूप अधातूचे उदाहरण सांगा. ब्रोमीन ऑक्सिजन कार्बन सल्फर #10. एक लोखंडी खेळा हातोडीने ठोकला की त्याचा पत्रा तयार होतो. वरील उदाहरणात धातूचा कोणता गुणधर्म आढळतो? नादमयता वर्धनीयता तन्यता चकाकी Previous Finish #mock test#mpsc#nmms mock test#nmms online test#nmms question set#Nmms quiz#online test#saral seva 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail