microsoft NMMSविज्ञान NMMS mock test science chapter 7 part1 By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS mock test science chapter 7 part1 Results अभिनंदन टेस्ट पुन्हा सोडवा #1. ‘कॅटायन’ संबंधित योग्य पर्याय निवडा. ऋण आयन धन - ऋण आयन धन आयन यापैकी नाही #2. खालीलपैकी कोणता धातू कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असतो? सोने गॅलियम पारा गॅलियम व पारा दोन्ही #3. ………… हा धातू चाकूने सहज कापता येतो. कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम तांबे #4. द्रवरूप अधातू चे उदाहरण सांगा कार्बन ब्रोमीन ऑक्सिजन सल्फर #5. धातुशी निगडित खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत राहतात. धातू उष्णता व विद्युतचे सुवाहक नसतात. धातूंची घनता उच्च असते. धातू नादमय असतात. #6. खालीलपैकी कोणते स्थायू अधातूचे उच्च तापमानाला वितळतात. सल्फर कार्बन फॉस्फरस कार्बन व बोरॉन दोन्ही #7. ॲल्युमिनियमचा अणुअंक सांगा. 11 12 13 8 #8. ॲनायन संबंधित अचूक विधान ओळखा. अधातूमध्ये त्यांच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण प्रभारी आयन निर्माण करणे धातूंमध्ये त्यांचे संयोजन इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन निर्माण करणे धातूंचा ऑक्सिजनशी सहयोग होऊन त्यांची ऑक्साईड तयार होणे अधातूंचे ऑक्साईड पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्ल तयार करण्याची प्रक्रिया #9. हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. सोने सोडियम सीसे तांबे #10. 0.53 g/cc ही कोणत्या धातूची घनता आहे? मॅग्नेशियम लिथियम सोडियम पोटॅशियम Previous Finish #mock test#nmms mock test#nmms online test#nmms question set#Nmms quiz#nmmsexamnmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail