"Empowering Minds, Unlocking Knowledge"

nmms scholarship science mock test chapter11 part 2

0

nmms scholarship science mock test chapter11 part 2

 

Results

अभिनंदन आपली प्रगती छान आहे

टेस्ट पुन्हा सोडवा आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा

#1. डॉक्टर कार्ल लँड स्टेनर यांनी कोणत्या रक्तगटाचा शोध लावला नाही?

#2. तोंडातील लाळेत कोणते विकर असते?

#3. मानवी हृदयाला कोणत्या नावाच्या दुहेरी पडद्याच्या थैलीने झाकलेले असते?

#4. एका वर्षात किती वेळा रक्तदान केल्यामुळे बारा व्यक्तींच्या आयुष्य वाचवू शकते?

#5. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगापासून मानवी शरीराचे रक्षण करणारा घटक कोणता?

#6. कोणत्या रक्तवाहिन्या कार्बन डाय-ऑक्साइड ने समृद्ध असलेले रक्त शरीराच्या सर्व भागातून हृदयाकडे नेतात?

#7. सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटाला म्हणतात?

#8. सिग्मोमॅनोमीटर नावाच्या यंत्राने काय मोजतात?

#9. खालीलपैकी कोणत्या रुग्णांना रक्तपुरवठा केला जात नाही?

#10. कोणत्या रक्तगटात प्रतिपिंड नसतो?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More