#4. धारकाचा आकार आणि आकारमान कोणतेही असेल तरी त्यात पूर्ण भरून राहणारा पदार्थ ……….. हा होय.
#5. जेव्हा द्रव पदार्थ एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतला जातो. द्रव्याचा आकार बदलतो पण आकारमान …….
#6. शुद्ध पाणी हे कोणत्या मूलद्रव्याचे संयुग आहे?
#7. हायड्रोजन हा ज्वलनशिअल आहे तर ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. मात्र हायड्रोजन व ऑक्सिजन वायू रूप मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने खालीलपैकी कोणते संयुक्त तयार होते?