MICROSOFT NMMSविज्ञान NMMS SCIENCE CHAPER 8 MOCK TEST PART 1 इयत्ता आठवी प्रकरण 8 प्रदूषण चाचणी By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS SCIENCE CHAPER 8 MOCK TEST PART 1 Results अभिनंदन आपली प्रगती छान आहे टेस्ट पुन्हा सोडवा आणि आपला स्कोर वाढवण्याचा प्रयत्न करा #1. खालीलपैकी कोणते असेंद्रिय जलप्रदूषक नाही? आर्सेनिक कॅडमियम कीटकनाशके शिसे #2. हवा प्रदूषणाचे नैसर्गिक कारणे कोणते? इंधन ज्वलनामुळे co2 हवेत मिसळणे अणुऊर्जा निर्मितीत किरणोत्सर्जन होणे वावटळी व वादळामुळे परागन हवेत मिसळणे शेतीचा कचरा, बागेतील कचरा उघड्यावर जाळणे #3. प्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम कोणत्या साली केला गेला. 1986 1974 1981 1990 #4. खालीलपैकी कोणते सेंद्रिय जल प्रदूषक नाही? कारखान्यातील उत्सर्जके किरणोत्सारी पदार्थांचे अंश कीटकनाशके खते #5. मिथेनमुळे ……… त्रास होतो. मनोदुर्बल्य श्वसन मार्गाचा विकार सिलीकॉनसीस व्याधी रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट #6. खालीलपैकी कोणते किरणोत्सर्गी प्रदूषणाची स्त्रोत नाही? अणुभट्ट्या वैद्यकीय उपकरणे कीडनाशके मातीचा गाळ #7. नैसर्गिक पाणी प्रदूषणाची कारणे कोणती? खते व कीटकनाशकांचा वापर खनिज तेलाची गळती जमिनीची धूप निवासी क्षेत्रातील सांडपाणी #8. खालीलपैकी कोणते अविघटनशील आहे? लोकर नायलॉन प्राण्यांची हाडे चहाची पाने #9. खालीलपैकी कोणता हरितगृह वायूचा गट आहे? CO2,N2O,C2H6,CFC CO2,N2,CH4,H2 CO2,N2O,CH4,CFC CO2,O2,N4,CH4 #10. जल प्रदूषण झाले आहे हे पाण्यामध्ये असलेल्या कोणत्या गॅसमुळे कळते? मिथेन कार्बन डाय-ऑक्साइड ऑक्सिजन कोणत्याच वायूमुळे कळत नाही Previous Finish #nmms science#NMMS SCIENCE CHAPER 8 MOCK TEST PART 1nmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail